classicrummy-home

भारताची लोकप्रिय ऑनलाईन रमी वेबसाईट

क्लासिक रमीबद्दल आमच्या खेळाडूंचे मत जाणून घ्यामत जाणूनघेण्यासाठी इथे क्लिक करा
Play Rummy Online On ClassicRummy
mobile-rummy-image
खेळा रमी
चालता-चालता बोलता-बोलता

खेळा केंव्हाही आणि कुठेही !!!

arrow-down
+ 91
OR

Give a missed call to get link

9533787807

खेळा ऑनलाईन रमी - विश्वसनीय , सुरक्षित आणि लाभदायक !!

रमी हा खेळ प्राचीन तसेच भारतातील बैठ्या खेळप्रकारातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे . हा अप्रतिम पत्त्यांचा खेळ खेळण्यासाठी पूर्वी लोकांना शारीरिकदृष्ट्या उपस्थित असणे गरजेचे होते पण आता आपली रमी ऑनलाईन सहज उपलब्ध आहे आणि क्लासिक रमी नवशिके तसेच रमीमध्ये तरबेज असणाऱ्यांसाठी सर्वात उत्कृष्ट पर्याय आहे.

बरेच जण ऑनलाईन रमी खेळण्याबाबत तिच्या सुरक्षिततेच्या आणि कायदेशीरतेच्या कारणास्तव साशंक असतात आणि ते बरोबरही आहे, पण या सगळ्या गैरसमजांविरुद्ध ऑनलाईन रमी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकसित झाला आणि क्लासिक रमीवर तो पूर्णपणे कायदेशीर तसेच सुरक्षित आहे . याशिवाय वेगवेगळ्या आकर्षक योजना आणि जिंकण्याचे अधिक पर्याय या खेळाला अधिकच रोमांचक बनवतात !!!

ऑनलाईन रमी सुरक्षित आणि मजेदार आहे कारण

100% कायदेशीर

feature
सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1968 मध्ये रमीला ' कौशल्याचा खेळ' म्हणून घोषित केले होते आणि पुढच्या सर्व निकालांमध्ये कायम ठेवण्यात आला आहे आणि . म्हणूनच भारतात कुठेही ( तेलंगणा, ओडिशा, आसाम, नागालँड, केरळ आणि सिक्कीम वगळता) हा खेळ विनामूल्य तसेच पैसे देऊन खेळला जाऊ शकतो
आणि म्हणूनच, तुमचा आवडता खेळ भारतात १००% कायदेशीर आहे हे लक्षात ठेवून निःशंक मानाने खेळा

सुरु करण्यास सोपा आणि मोफत

feature
क्लासिक रमी वर तुम्ही ऑनलाईन खेळणे २-३ मिनिटांमध्ये सुरु करू शकता आणि ते सुद्धा अगदी मोफत!! होय तुम्हाला फक्त साइन-अप करून खेळ सुरु करायचा आहे. तुम्ही रमीच्या या सफारीचा आनंद घेत रहा कारण आम्ही तुम्हाला या प्रवासात अनेक अविश्वसनीय योजनांची भेट देत राहू
तुम्ही केवायसी पडताळणी करून तसेच क्लासिक प्रतियोगिता खेळून डिपॉझिट न करताही रोख रक्कम जिंकू शकता

सुरक्षित आणि विश्वसनीय

feature
क्लासिक रमी प्रमाणित केलेला रँडम नंबर जनरेटर वापरत असल्यामुळे खेळादरम्यान फेरफार करण्याचे प्रमाण शून्य आहे. तसेच क्लासिक रमीवर १.२ दशलक्षा पेक्षा अधिक खेळाडू आहेत आणि तुम्ही त्या खेळाडूंबरोबरच खेळत आहात याची खात्री बाळगा.
या साईट वर पुरवण्यात येणारा खेळाचा श्रेष्ठ अनुभव साधारणतः तीन मुख्य बाबींवर आधारित आहे: सर्व खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरण , मजबूत तंत्रज्ञान आणि शुद्ध आणि प्रामाणिक गेम प्ले. म्हणूनच तुम्ही क्लासिक रमी वर विश्वास ठेवा आणि तुमचे पैसे सहज पणे डिपॉझिट किंवा विथड्रॉ करा.

एकमेव रमी साईट जी २४x७ ग्राहक सेवा उपलब्ध करून देते

feature
दिवस रात्र ग्राहक सेवा पुरवणारी क्लासिक रमी हि या श्रेणीतील पहिली कंपनी आहे. आमची संपूर्ण टीम तुमच्या खेळाचा अनुभव सोपा आणि सुखकर करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत करण्यास सदैव तत्पर आहे. म्हणूनच तुमचा खेळाचा अनुभव सुखकारक , वेगवान आणि अडथळमुक्त करण्यासाठी आम्ही कधीही आणि कुठेही उपलब्ध आहोत याची खात्री बाळगा
आजच क्लासिक रमीवर साइन अप करा आणि तुमच्या पहिल्या डिपॉझिटवर मिळवा रू.५,५०० पर्यंतचा स्वागत बोनस. ऑनलाईन रमी कशी खेळाल हि लिंक तुम्हाला क्लासिक रमीवर खेळ सुरु करण्यास मदत करेल