signup & get ₹ 8,500 Free

खरेखुरे पैसे कमविण्यासाठी रम्मी ऑनलाईन कसे खेळाल?

Please enable your location. If already enabled then please wait till we fetch your location.
Rummy Cash Games

पैशासाठी रम्मी ऑनलाइन खेळताना, आपल्याला क्लासिक रम्मीचे खाते उघडण्याची आणि पूल, डील, स्ट्राइक व टूर्नामेंट्स सारख्या उपलब्ध रम्मी गेम्सचा प्रकार निवडून खेळण्यास प्रारंभ करण्याची आवश्यकता असते.

रम्मी खेळण्यासाठी आणि रीअल कॅश जिंकण्यासाठी पुढील चरणांचे अनुसरण करा:

 • आपल्या ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकासह क्लासिक रमी वेबसाइटवर नोंदणी करा.
 • नोंदणीनंतर, खाते विभाग पाहण्यासाठी "माझे खाते" या टॅबवर क्लिक करा.
 • ईमेल आणि मोबाइल नंबर सत्यापित करा
 • प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर, "प्ले रम्मी" वर क्लिक करा आणि आपला आवडता रम्मी गेम प्रकार निवडा.
 • रिअल मनी गेम खेळण्यासाठी प्रथम रोख चीप खरेदी करा. आमच्या "बाय चिप्स" पृष्ठास भेट द्या.
 • एकदा आपल्याकडे रोख चीप आल्यास आपण पैसे कमविण्यासाठी खाली नमूद केलेले रम्मी गेम्स (13 कार्ड) खेळू शकता.

प्ले करण्यासाठी क्लासिक रम्मीवर उपलब्ध रम्मी कॅश गेम्सची यादीः

 1. 101 पूल: हा एक सामान्य इंडियन 13 कार्ड गेम आहे, जो 2 ते 6 खेळाडूंच्या दरम्यान खेळला जातो. क्लासिक रम्मीकडे ₹5 ते ₹ 10,000/- पर्यंतच्या प्रवेश फीसह एकाधिक टेबल्स उपलब्ध आहेत, या खेळात 101 पॉइण्ट्सपर्यंत पोहचलेल्या खेळाडूला गेम सोडावा लागतो आणि खेळाच्या शेवट पर्यंत टिकलेला खेळाडू विजेता घोषित केला जातो.

 2. 201 पूल: हा खेळ वरील 101 पूल गेमप्रमाणेच आहे, परंतु येथे जो खेळाडू प्रथम 201 पॉइण्ट्स वर पोहोचतो, त्याला गेम सोडावा लागतो .

 3. सर्वोत्तम 3 - डील्स रम्मी: खेळात सामील झालेले सर्व खेळाडू रम्मी गेम्स 3 वेळा खेळतील आणि 3 सेट पूर्ण झाल्यावर शेवटी कमीत कमी पॉइण्ट्स असणारा खेळाडू विजेता म्हणून घोषित केला जाईल. हा गेम 2 ते 6 खेळाडूंच्या दरम्यान खेळता येतो. आपण विविध गेम टेबल्समध्ये ₹5 ते ₹10,000/ - पर्यंत प्रवेश फी भरून सामील होऊ शकता.

 4. सर्वोत्कृष्ट 2 - डील्स रम्मीः हे वरच्या सर्वोत्तम 3 गेम प्रमाणेच आहे, परंतु येथे 2 गेम्सचा सेट असतो. तथापि, खेळाडू प्रत्येकी 160 पॉइण्ट्ससह गेमची सुरुवात करतात. खेळाच्या शेवटी सर्वाधिक गुण असणारा खेळाडू विजेता म्हणून घोषित केला जातो.

 5. पॉईंट्स रम्मी / स्ट्राइक्स रम्मी: एकदा खेळला जाणारा खेळ, प्रत्येक पॉइण्टची किंमत कार्ड गेम सुरू होण्यापूर्वी ₹ 0.0125 ते ₹ 80 प्रति पॉइण्ट्सच्या रुपया मूल्यासह होते. हा खेळ 2 ते 6 खेळाडू दरम्यान खेळता येतो. जो खेळाडू गेम जिंकतो त्याला प्रतिस्पर्ध्यांनी जमा केलेली सर्व रोख रक्कम मिळते. पॉइण्ट्स रमीबद्दल अधिक माहिती.

 6. वेलकम टूर्नामेंट्: आपल्याला फक्त आमच्या वेलकम टूर्नामेंट्वर नोंदणी करणे आवश्यक असते, येथे दररोज 5000 रुपये जिंकण्याची विनामूल्य संधी मिळते. दररोज हा खेळ रात्री 10 वाजता सुरू होतो.

 7. विनामूल्य रोख खेळ: ज्या खेळाडूंना विनामूल्य रम्मी खेळायचे आहे त्यांच्यासाठी, क्लासिक रम्मीकडे वर उल्लेखल्या प्रमाणे विनामूल्य वेलकम टूर्नामेंट् गेम आहे ज्यात खेळाडू कोणतीही जमाठेव न करता सामील होऊ शकतात आणि दररोज रोख बक्षिसे जिंकू शकतात.

अद्यतन १: वरील ऑनलाईन रम्मी कार्ड गेम्स वास्तविक पैसे जमा करून खेळण्यासाठी कोणत्याही डेस्कटॉप / पीसी सॉफ्टवेअरला डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. पीसी / डेस्कटॉप, कंप्यूटर / लॅपटॉप / टॅब्लेट वरुन थेट आमच्या वेबसाईटला भेट द्या. आपल्याला फक्त आपल्या क्लासिक रमी खात्यावर लॉग इन करणे आवश्यक आहे आणि हा गेम वेबवर खर्‍या खेळाडूं सोबत खेळण्यास आपण प्रारंभ करू शकतात परंतु कंप्यूटर विरुद्ध आपल्याला ऑनलाईन खेळता येणार नाही.

क्लासिक रम्मी सर्व ब्राउझर आवृत्ती आणि सर्व प्लॅटफॉर्म (विंडोज - 10 वरील उबंटू, मॅक, लिनक्स) चे समर्थन करते (सर्व ब्राउज़र्स वर हा गेम चालतो.) आणि आपण मोबाइलवर असाल तर आपण मोबाइल रम्मी गेम एपीके (ऐन्ड्रॉइड आणि आयओएस दोन्ही) डाउनलोड करू शकता आणि हे पूर्णपणे विनामूल्य आहे.

याव्यतिरिक्त, रीअल रम्मी प्लेयर्स कडून आमच्या क्लासिक रम्मीला मिळालेल्या प्रतिसादांवर एक नजर टाका.

 

इतर भाषांमध्ये रम्मी कॅश गेम्स: