signup & get ₹ 8,500 Free

इंडियन रमी के प्रकार

Please enable your location. If already enabled then please wait till we fetch your location.
Indian Rummy Game Variations

पूल रमी

सोपा, बेसिक आणि समजण्यास सुलभ असा हा प्रकार 13 कार्ड रम्मी गेम्सचा पाया आहे. एकदा आपण या खेळाचे नियम शिकल्यानंतर आपण सर्व प्रकारचे गेम्स खेळू करू शकाल. रोख पैशे जमा करून (कमीत कमी ₹5) आपण हा खेळ सुरू करू शकता. आमच्या साइटवर, आपल्याला पूल रम्मी गेम्ससाठी दोन पर्याय सापडतील:
  1. 101 पॉइण्ट्स
  2. 201 पॉइण्ट्स

डील्स रम्मी:

हा खेळ निश्चित संख्यांच्या डील्सच्या आधारे खेळला जातो. खेळांची संख्या रम्मी गेममधील डील्सच्या संख्येवर अवलंबून असते. एकदा निश्चित केलेल्या संखे इतक्या डील्स पूर्ण झाल्यात तर गेम संपतो. आमच्या साइटवर, आपणास डील्स रम्मी गेम खेळण्यासाठी दोन पर्याय सापडतील:
  1. बेस्ट ऑफ टू डील्स
  2. बेस्ट ऑफ थ्री गेम्स

रम्मी पॉइण्ट्स:

हा गेम म्हणजे इंडियन रम्मी ऑनलाइनची एक क्विक-फिक्स आवृत्ती आहे जिथे प्रत्येक गेम स्वतंत्रपणे खेळता येतो आणि प्री-निर्धारित मूल्य असलेल्या पॉइण्ट्ससह तो खेळला जातो. एकदा खेळ संपल्यानंतर आणि पॉइण्ट्सचे निराकरण (सेट्लमेंट) झाल्यावर आपल्याकडे गेम सोडण्याचा किंवा सुरू ठेवण्याचा पर्याय असतो. आमच्या वेबसाइटवर, आपल्याला जोकरसह एक प्रकारची पॉइंट रम्मी ठेवून खेळला जाणारा रम्मी मिळेल:
  1. पॉइंट्स रमी खेळ (जोकरसह)

रम्मी स्पर्धा(टूर्नामेंट्स):

हा एक मल्टीलेव्हल आणि मल्टीप्लेअर रम्मी कार्ड गेम आहे ज्यामध्ये तीन स्तर असतात. खेळाची गती आणि त्याद्वारे देण्यात आलेल्या आव्हानांमुळे एक मनोरंजक आणि वेगवान पद्धतीने चालणारा हा रम्मी प्रकार, टूर्नामेंट्स खेळणार्‍या खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे. आमच्या साइटवर, रम्मी टूर्नामेंट्ससाठी आपल्याला तीन पर्याय सापडतील:
  1. प्रीमियम विनामूल्य स्पर्धा
  2. मासिक स्पेशल टूर्नामेंट्स
  3. उत्सव विशेष स्पर्धा

रमी खेल अन्य भाषाओं में बदलाव: